mr_tw/bible/names/apollos.md

2.0 KiB

अपुल्लो

तथ्य:

अपुल्लो हा मिसरमधील अलेक्सांद्र शहरातील एक यहूदी होता, ज्याला येशूविषयी लोकांना शिकविण्याची विशेष क्षमता होती.

  • अपुल्लो ह्याला इब्री शास्त्रवचनांतील सखोल ज्ञान होते आणि तो प्रतिभाशाली वक्ता होता.
  • त्याला इफिससमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला नावाच्या दोन ख्रिस्ती लोकांचे मार्गदर्शन मिळाले.
  • पौलाने यावर भर दिला की तो व अपुल्लो, तसेच इतर सुवार्ता प्रचारक आणि शिक्षक येशूमध्ये विश्वास ठेवण्यास लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने कार्य करीत होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अक्विला, इफिस, प्रिस्किला, देवाचा शब्द)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: G625