1.6 KiB
1.6 KiB
हाबेल
तथ्य:
हाबेल हा आदाम आणि हव्वा यांचा दुसरा मुलगा होता. तो काइनचा लहान भाऊ होता.
- हाबेल मेंढपाळ होता.
- हाबेलाने परमेश्वराला अर्पण म्हणून त्याच्याकडे असलेल्यापैकी काही प्राण्यांचे अर्पण केले.
- परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला.
- आदाम आणि हव्वा यांचा ज्येष्ठ पुत्र काइन याने हाबेलाचा खून केला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा काइन, अर्पण, मेंढपाळ)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
Strong's
- Strong's: H01893, G6