mr_tw/bible/kt/trespass.md

3.2 KiB

आज्ञाभंग (पाप), अपराध, फितुरी केली (अपराध केला)

व्याख्या:

"आज्ञाभंग" म्हणजे नियम मोडणे किंवा इतर व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन करणे. एक "आज्ञाभंग" ही अपराध करण्याची क्रिया आहे.

  • एक आज्ञाभंग हा नैतिक किंवा नागरी नियमांचे उल्लंघन आहे, किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध केलेले पाप आहे.
  • या शब्दाचा संबंध "पाप" आणि "उल्लंघन करणे," विशेषकरून, ह्याचा संबंध देवाची आज्ञा मोडण्याशी आहे.
  • सर्व पापे ही देवाच्या विरुद्ध अपराध अशी आहेत.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "च्या विरुद्ध उल्लंघन करणे" या शब्दाचे भाषांतर "च्या विरुद्ध पाप करणे" किंवा "नियम मोडणे" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये "रेषा ओलांडणे" यासारखी अभिव्यक्ती असू शकते, ज्याचा उपयोग "उल्लंघन करणे" ह्याचे भाषांतर करण्यासाठी केले जाऊ शकते.
  • हा शब्द सभोवतालच्या पवित्र शास्त्राच्या मजकुराच्या अर्थाशी कसा व्यवस्थित बसतो, आणि त्याची तुलना समान अर्थ असलेले जसे की, "उल्लंघन करणे" आणि "पाप" या इतर शब्दांशी कशी केली जाऊ शकते, ह्याचा विचार करा.

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, वाईट गोष्टी, पाप, उल्लंघन करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H816, H817, H819, H2398, H4603, H4604, H6586, H6588, G264, G3900