mr_tw/bible/names/pontus.md

23 lines
2.1 KiB
Markdown

# पंत
## तथ्य:
रोमन साम्राज्याच्या काळात आणि आद्य मंडळींच्या काळात पंत हा रोमी प्रांत होता. तो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याला लागून स्थित होता, आताच्या तुर्की देश आहे त्याच्या उत्तर बाजूला स्थित आहे.
* प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, जेंव्हा पंत प्रांतातील लोक यरुशलेममध्ये होते, तेंव्हा पेंटीकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रथम प्रेषितांवर आला.
* अक्विला नावाचा एक विश्वासु पंतचा रहिवासी होता.
* जेंव्हा पेत्राने ख्रिस्ती लोकांना लिहिले, जे वेगवेगळ्या प्रांतात विखुरले होते, तेंव्हा त्याने बऱ्याच प्रांतापैकी पंत या प्रांताचा उल्लेख केला होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अक्विल्ला](../names/aquila.md),[पेंटीकॉस्ट](../kt/pentecost.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 पेत्र 1:1-2](rc://*/tn/help/1pe/01/01)
* [प्रेषितांची कृत्ये 2:9](rc://*/tn/help/act/02/09)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: जी41930, जी41950