2.1 KiB
2.1 KiB
पंत
तथ्य:
रोमन साम्राज्याच्या काळात आणि आद्य मंडळींच्या काळात पंत हा रोमी प्रांत होता. तो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याला लागून स्थित होता, आताच्या तुर्की देश आहे त्याच्या उत्तर बाजूला स्थित आहे.
- प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, जेंव्हा पंत प्रांतातील लोक यरुशलेममध्ये होते, तेंव्हा पेंटीकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रथम प्रेषितांवर आला.
- अक्विला नावाचा एक विश्वासु पंतचा रहिवासी होता.
- जेंव्हा पेत्राने ख्रिस्ती लोकांना लिहिले, जे वेगवेगळ्या प्रांतात विखुरले होते, तेंव्हा त्याने बऱ्याच प्रांतापैकी पंत या प्रांताचा उल्लेख केला होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पाहा: अक्विल्ला,पेंटीकॉस्ट)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: जी41930, जी41950