3.2 KiB
3.2 KiB
नामान
तथ्य:
जुन्या करारामध्ये, नामान हा अराम राजाच्या सैन्याचा सेनापती होता.
- नामानाला भयंकर त्वचेचा रोग होता, ज्याला कुष्टरोग असे म्हणतात, जो बरा होऊ शकत नव्हता.
- नामानाच्या घरातील एका यहुदी दासीने त्याला अलीशा संदेष्ट्याकडे जाऊन त्याला स्वतःला बरे करण्याबद्दल विचारण्यास सांगितले.
- अलीशाने नामानाला यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले. जेंव्हा नामानाने ऐकले, तेंव्हा देवाने त्याला त्याच्या रोगापासून बरे केले.
- ह्याचा परिणाम म्हणून नामान एकाच देवावर, यहोवावर, विश्वास ठेवू लागला.
नामान नावाचे इतर दोन मनुष्य हे याकोबाचा मुलगा बन्यामीन ह्याचे वंशज होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे देखिल पहा: अराम, यार्देन नदी, कुष्टरोग, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 19:14 यापैकी एक चमत्कार शत्रू सेनापती नामान याला घडला, ज्याला त्वचेचा भयानक आजार होता.
- 19:15 सुरवातीला नामन रागावला होता आणि तो मूर्खपणासारखा वाटला म्हणून ते करणार नाही. पण नंतर त्याने आपला विचार बदलला आणि सात वेळा जॉर्डन नदीत बुडवून घेतले.
- २६:६ "त्याने (एलीशा) फक्त इस्रायलच्या शत्रूंचा सेनापती नामान याच्या त्वचेचा रोग बरा केला."
शब्द माहिती:
- Strong's: H5283, G3497