mr_tw/bible/names/moab.md

24 lines
2.0 KiB
Markdown

# मवाब, मवाबी
## तथ्य:
"मवाब" हा शब्द क्षार समुद्राच्या पूर्वेला राहणाऱ्या लोकसमूहाला सूचित करतो. उत्पत्तीच्या पुस्तकात या लोकांच्या गटाचे वर्णन “मवाब” नावाच्या पुरुषाचे वंशज म्हणून केले आहे, जो लोटाच्या मोठ्या मुलीचा मुलगा होता.
* रूथच्या पुस्तकात, अलीमलेख आणि त्याचे कुटुंब बेथलहेमच्या आसपास पडलेल्या दुष्काळामुळे मवाबामध्ये राहण्यास गेले.
* रूथला "मवाबी स्त्री" असे म्हटले जाते कारण तिचा जन्म मवाब देशात झाला होता आणि त्या लोकांच्या समुहातील होती.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/placeholder))
(हे देखील पाहा: [बेथलेहेम](../placeholder/placeholder.md), [यहुदिया](../placeholder/placeholder.md), [लोट](../placeholder/placeholder.md), [रुथ](../placeholder/placeholder.md), [मृत समुद्र](../placeholder/placeholder.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति १९:३६-३८](rc://*/tn/help/gen/19/36)
* [उत्पत्ति ३६:३४-३६](rc://*/tn/help/gen/36/34)
* [रूथ १:१-२](rc://*/tn/help/rut/01/01)
* [रूथ १:२२](rc://*/tn/help/rut/01/22)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच4124, एच4125