2.0 KiB
2.0 KiB
मवाब, मवाबी
तथ्य:
"मवाब" हा शब्द क्षार समुद्राच्या पूर्वेला राहणाऱ्या लोकसमूहाला सूचित करतो. उत्पत्तीच्या पुस्तकात या लोकांच्या गटाचे वर्णन “मवाब” नावाच्या पुरुषाचे वंशज म्हणून केले आहे, जो लोटाच्या मोठ्या मुलीचा मुलगा होता.
- रूथच्या पुस्तकात, अलीमलेख आणि त्याचे कुटुंब बेथलहेमच्या आसपास पडलेल्या दुष्काळामुळे मवाबामध्ये राहण्यास गेले.
- रूथला "मवाबी स्त्री" असे म्हटले जाते कारण तिचा जन्म मवाब देशात झाला होता आणि त्या लोकांच्या समुहातील होती.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
(हे देखील पाहा: बेथलेहेम, यहुदिया, लोट, रुथ, मृत समुद्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द समुह:
- स्ट्रोंग: एच4124, एच4125