mr_tw/bible/names/michael.md

26 lines
2.4 KiB
Markdown

# मीखाएल
## तथ्य:
मीखाएल हा देवाच्या सर्व आज्ञाधारक देवदुतांचा मुख्य आहे. तो एकमेव असा दूत आहे ज्याला विशेषरित्या देवाचा "आद्यदेवदूत" म्हणून संदर्भित करण्यात आले आहे.
* "आद्यदेवदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "प्रमुख देवदूत" किंवा "शासन करणारा देवदूत" असा होतो.
* मीखाएल हा योद्धा आहे, जो देवाच्या शत्रुंबरोबर युद्ध करतो आणि देवाच्या लोकांना वाचवतो.
* त्याने इस्राएली लोकांचे पारसाच्या सैन्याविरुद्ध लढाईसाठी नेतृत्व केले. दानिएलाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शेवटच्या काळात तो दुष्ट आत्म्याविरुद्द होणाऱ्या अंतिम लढाईत इस्राएलाच्या सैन्याचे नेतृत्व करेल.
* पवित्र शास्त्रामध्ये मीखाएल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते. बऱ्याच पुरुषांना "मीखाएलाचा मुलगा" म्हणून ओळखले गेले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [देवदूत](../kt/angel.md), [दानिएल](../names/daniel.md), [दूत](../other/messenger.md), [पारस](../names/persia.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [दानिएल 10:13](rc://*/tn/help/dan/10/12)
* [दानिएल 10:21](rc://*/tn/help/dan/10/20)
* [एज्रा 8:8](rc://*/tn/help/ezr/08/08)
* [प्रकटीकरण 12:7-9](rc://*/tn/help/rev/12/07)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H4317, G34130