2.4 KiB
2.4 KiB
मीखाएल
तथ्य:
मीखाएल हा देवाच्या सर्व आज्ञाधारक देवदुतांचा मुख्य आहे. तो एकमेव असा दूत आहे ज्याला विशेषरित्या देवाचा "आद्यदेवदूत" म्हणून संदर्भित करण्यात आले आहे.
- "आद्यदेवदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "प्रमुख देवदूत" किंवा "शासन करणारा देवदूत" असा होतो.
- मीखाएल हा योद्धा आहे, जो देवाच्या शत्रुंबरोबर युद्ध करतो आणि देवाच्या लोकांना वाचवतो.
- त्याने इस्राएली लोकांचे पारसाच्या सैन्याविरुद्ध लढाईसाठी नेतृत्व केले. दानिएलाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शेवटच्या काळात तो दुष्ट आत्म्याविरुद्द होणाऱ्या अंतिम लढाईत इस्राएलाच्या सैन्याचे नेतृत्व करेल.
- पवित्र शास्त्रामध्ये मीखाएल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते. बऱ्याच पुरुषांना "मीखाएलाचा मुलगा" म्हणून ओळखले गेले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा)
(हे देखील पाहा: देवदूत, दानिएल, दूत, पारस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H4317, G34130