mr_tw/bible/names/manofgod.md

21 lines
1.8 KiB
Markdown

# देवाचा मानुस
## तथ्य:
"देवाचा मानुस" ही अभिव्यक्ती यहोवाच्या संदेष्ट्याला संदर्भित करण्याची आदरयुक्त पद्धत आहे. ते प्रभूच्या दूताला सूचित करण्यासाठी देखील वापरला जातो.
* जेव्हा एका संदेष्याला संदर्भित केले जाते, तेव्हा ह्याचे भाषांतर "मनुष्य जो देवाचा आहे" किंवा "मनुष्य ज्याला देवाने निवडले आहे" किंवा "मनुष्य जो देवाची सेवा करतो" असे केले जाऊ शकते.
* जेव्हा एका दुताला संदर्भित केले जाते, तेव्हा त्याचे भाषांतर "देवाचा संदेशवाहक" किंवा "तुझा दूत" किंवा "देवापासूनचे स्वर्गीय अस्तित्व, जो मनुष्यासारखा दिसतो" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहाः [देवदूत](../kt/angel.md), [सन्मान](../kt/honor.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 23:12-14](rc://*/tn/help/1ch/23/12)
* [1 राजे 12:22](rc://*/tn/help/1ki/12/22)
* [1 शमुवेल 9:9-11](rc://*/tn/help/1sa/09/09)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H376, H430, G444, G2316