1.8 KiB
1.8 KiB
देवाचा मानुस
तथ्य:
"देवाचा मानुस" ही अभिव्यक्ती यहोवाच्या संदेष्ट्याला संदर्भित करण्याची आदरयुक्त पद्धत आहे. ते प्रभूच्या दूताला सूचित करण्यासाठी देखील वापरला जातो.
- जेव्हा एका संदेष्याला संदर्भित केले जाते, तेव्हा ह्याचे भाषांतर "मनुष्य जो देवाचा आहे" किंवा "मनुष्य ज्याला देवाने निवडले आहे" किंवा "मनुष्य जो देवाची सेवा करतो" असे केले जाऊ शकते.
- जेव्हा एका दुताला संदर्भित केले जाते, तेव्हा त्याचे भाषांतर "देवाचा संदेशवाहक" किंवा "तुझा दूत" किंवा "देवापासूनचे स्वर्गीय अस्तित्व, जो मनुष्यासारखा दिसतो" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहाः देवदूत, सन्मान, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H376, H430, G444, G2316