mr_tw/bible/names/korah.md

1.8 KiB

कोरह, कोरही

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये कोरह नावाचे तीन मनुष्य होते.

  1. कोरह हा लेवीचा वंशज होता आणि म्हणून त्याने निवासमंडपात याजक म्हणून सेवा केली. त्याला मोशे आणि अहरोनाचा हेवा वाटू लागला आणि त्त्याने मनुष्यांच्या एका समूहाचे त्यांच्याविरुद्ध बंड करण्यासाठी नेतृत्व केले.
  2. एसावाच्या मुलांपैकी एकाचे नाव कोरह होते. तो आपल्या समाजाचा पुढारी झाला.
  3. कोरह नावाच्या तिसऱ्या मनुष्याचा उल्लेख यहुदाचा वंशज म्हणून केले आहे.

(हे देखील पाहा: अहरोन, अधिकार, कालेब, वंश, एसाव, यहूदा, याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्दाची माहीती:

  • स्ट्रोंग: H7141