mr_tw/bible/names/judah.md

30 lines
3.1 KiB
Markdown

# यहूदा
## तथ्य:
यहूदा हा याकोबाचा चौथा मुलगा होता. तो लेआचा चौथा मुलगा होता. त्याचे वंशज इस्राएलाच्या कुळापैकी एक बनले.
* त्याच्यापासून आलेले कुळ "यहूदाचे वंश" किंवा "यहूदा" म्हणून ओळखले जात असे.
* त्याचे नाव इब्री शब्दासारखे वाटते ज्याचा अर्थ "स्तुती" असा आहे.
* यहूदाचा वंश यरुशलेम शहराच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशासह कनानच्या दक्षिण भागात स्थायिक झाला. भुमीच्या प्रदेशाचे नाव म्हणून वापरल्यास, "यहूदा" हा शब्द यहूदा वंशाला दिलेल्या भुमिला संदर्भित करतो
* जुन्या करारात, यहूदा हे नाव कधीकधी इस्राएलाच्या संपूर्ण दक्षिणी राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते (एफ्राइम हे नाव कधीकधी संपूर्ण उत्तर राज्याला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते त्याप्रमाणे).
* दावीद राजा, शलमोन राजा, आणि दक्षिणेकडील राज्याचे सर्व राजे यहूदाचे वंशज होते. येशू देखील यहूदाचा वंशज होता.
* “यहुदा” आणि “यहुदा” ही नावे “यहुदा” या नावापासून येतात.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/placeholder))
(हे देखील पाहा: [इस्त्राएलाचे बारा वंश](../other/12tribesofisrael.md), [यहुदा (राज्य)](../names/kingdomofjudah.md), [यहुदी](../kt/placeholder.md), [यहुदा](../placeholder/placeholder.md), [याकोब](../placeholder/placeholder.md), [लेआ](../placeholder/placeholder.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [१ इतिहास २:१-२](rc://*/tn/help/1ch/02/01)
* [१ राजे १:९](rc://*/tn/help/1ki/01/09)
* [उत्पत्ति २९:३५](rc://*/tn/help/gen/29/35)
* [उत्पत्ति ३८:२](rc://*/tn/help/gen/38/01)
* [लुक ३:३३](rc://*/tn/help/luk/03/33)
* [रूथ १:२](rc://*/tn/help/rut/01/01)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच3063