mr_tw/bible/names/joppa.md

2.0 KiB

यापो

तथ्य

पवित्र शास्त्राच्या काळात, यापो शहर हे शेरोनच्या मैदानाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रावर स्थित एक महत्त्वाचे व्यावसायिक बंदर होते.

  • यापोची प्राचीन जागा सध्याचे जाफां शहराचे स्थान आहे तेथे होती, जे आता तेल अवीव शहराचा भाग झाले आहे.
  • जुन्या करारात, यापो ते शहर होते जिथे योना तार्शीशला जाणाऱ्या नावेत चढला.
  • नवीन करारामध्ये, तबीथा नावाची एक ख्रिस्ती स्त्री यापो येथे मरण पावली, आणि पेत्राने तिला पुन्हा जिवंत केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: समुद्र, यरूशलेम, शारोन, तार्शीश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच3305, जी24450