mr_tw/bible/names/gomorrah.md

2.3 KiB

गमोरा

तथ्य:

गमोरा हे शहर सदोमाच्या सुपीक खोऱ्यात वसलेले होते, जिथे अब्राहामाचा पुतण्या लोट ह्याने राहायचे ठरवले.

  • गमोरा आणि सदोम ह्याचे निश्चित स्थान माहित नाही, पण काही अशा खुणा आहेत, त्यामुळे ते कदाचित मृत समुद्राच्या थेट दक्षिणेस, सिद्दीम खोऱ्याच्या जवळ स्थित असावे.
  • जिथे सदोम आणि गमोरा स्थित होते, त्या प्रदेशात अनेक राजे युद्ध करत होते,
  • जेंव्हा लोटाचे कुटुंब सदोम आणि इतर शहरांच्या संघर्षामध्ये पकडले गेले, तेव्हा अब्राहाम आणि त्याच्या मनुष्यांनी त्यांना सोडवले.
  • त्यानंतर काही काळात, तेथे राहणाऱ्या लोकांच्या दुष्टतेमुळे सदोम आणि गमोराचा देवाने नाश केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: अब्राहाम, बाबेल, लोट, मृत समुद्र, सदोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H6017