24 lines
2.2 KiB
Markdown
24 lines
2.2 KiB
Markdown
# गुलगुथा
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
"“गुलगुथा” हे येशूला वधस्तंभावर खिळलेल्या ठिकाणाचे नाव होते. त्याचे नाव अरामी शब्दा वरून आले आहे ज्याचा अर्थ “कवटी” किंवा “कवटीचे ठिकाण” आहे.
|
|
|
|
* गुलगुथा यरुशलेम शहराच्या शहर भिंतींच्या बाहेर कुठेतरी जवळपास स्थित होते. ते कदाचित जैतुन डोंगराच्या उतारावर कुठेतरी स्थित असावे.
|
|
* पवित्र शास्त्राच्या काही जुन्या इंग्रजी आवृत्त्यामध्ये, गुलगुथा ह्याचे भाषांतर "कालवरी", असे केले आहे, हा शब्द लॅटिन शब्द "कवटी" यापासून येतो.
|
|
* बऱ्याच पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या असा शब्द वापरतात जो "गुलगुथा" या सारखा आहे किंवा त्याचा उच्चार तसा आहे, कारण ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये आधीपासूनच स्पष्ट करण्यात आला आहे.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पाहा: [अरामी](../names/aram.md), [जैतून पर्वत](../names/mountofolives.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [योहान 19:17](rc://*/tn/help/jhn/19/17)
|
|
* [मार्क 15:22](rc://*/tn/help/mrk/15/22)
|
|
* [मत्तय 27:33](rc://*/tn/help/mat/27/32)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: जी11150
|