2.2 KiB
2.2 KiB
गुलगुथा
तथ्य:
"“गुलगुथा” हे येशूला वधस्तंभावर खिळलेल्या ठिकाणाचे नाव होते. त्याचे नाव अरामी शब्दा वरून आले आहे ज्याचा अर्थ “कवटी” किंवा “कवटीचे ठिकाण” आहे.
- गुलगुथा यरुशलेम शहराच्या शहर भिंतींच्या बाहेर कुठेतरी जवळपास स्थित होते. ते कदाचित जैतुन डोंगराच्या उतारावर कुठेतरी स्थित असावे.
- पवित्र शास्त्राच्या काही जुन्या इंग्रजी आवृत्त्यामध्ये, गुलगुथा ह्याचे भाषांतर "कालवरी", असे केले आहे, हा शब्द लॅटिन शब्द "कवटी" यापासून येतो.
- बऱ्याच पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या असा शब्द वापरतात जो "गुलगुथा" या सारखा आहे किंवा त्याचा उच्चार तसा आहे, कारण ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये आधीपासूनच स्पष्ट करण्यात आला आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पाहा: अरामी, जैतून पर्वत)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: जी11150