mr_tw/bible/names/ephraim.md

2.3 KiB

एफ्राईम, एफ्राईमकर

तथ्य:

एफ्राईम हा योसेफाचा धाकटा मुलगा होता. त्याच्या वंशजांनी, एफ्राईम, इस्त्रायलच्या जमातीं पैकी एक बनवले.

  • एफ्राईम हे नाव हिब्रू शब्दा सारखं वाटतं ज्याचा अर्थ “फलदायी करणे” असा होतो.
  • एफ्राईम वंश हा इस्राएलच्या उत्तरेकडील भागात असलेल्या दहा जमातीं पैकी एक होता.
  • काही वेळा बायबलमध्ये एफ्राईम हे नाव इस्राएलच्या संपूर्ण उत्तरेकडील राज्याचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते.(इस्राएलच्या संपूर्ण दक्षिणेकडील राज्याचा संदर्भ देण्यासाठी यहुदा हे नाव कसे वापरले जाते त्याप्रमाणेच).

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पाहा: योसेफ, मनश्शे, इस्राएलचे राज्य,इस्राएलच्या बारा जमाती)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0669, एच0673, जी21870