24 lines
2.6 KiB
Markdown
24 lines
2.6 KiB
Markdown
# कलस्सै, कलस्सैकर
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
नवीन कराराच्या काळात, कलस्सै हे शहर रोमी प्रांताच्या फ्रुगीया या भागात होते, जो आताचा तुर्की देश आहे, त्याचा दक्षिणपश्चिमी भाग. कलस्सैकर हे कलस्सैमध्ये राहणारे लोक होते.
|
|
|
|
* भूमध्य समुद्रापासून सुमारे 100 मैल अंतरावर स्थित, कलस्सै हे इफिस शहर आणि फरात नदी दरम्यानच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर होते.
|
|
* रोममधील तुरुंगात असताना, पौलाने कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांमधील खोट्या शिकवणी सुधारण्यासाठी “कलस्सैकरांना” पत्र लिहिले.
|
|
* जेंव्हा पौलाने हे पत्र लिहिले, तेंव्हा त्याने कलस्सै येथील मंडळीला भेट दिलेली नव्हती, पण त्याने तेथील विश्वासणाऱ्यांबद्दल, त्याचा सहकारी, एपफ्रास ह्याच्याकडून ऐकले होते.
|
|
* एपफ्रास हा कदाचित ख्रिस्ती कामकरी होता, ज्याने कलस्सै येथे मंडळीची सुरुवात केली होती.
|
|
* फिलेमोनाला पत्र, हे पौलाने कलस्सै येथील गुलामाच्या मालकाला उद्देशून लिहिलेले पत्र होते.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे देखील पाहा: [इफिस](../names/ephesus.md), [पौल](../names/paul.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [कलस्सैकरांस पत्र 1:3](rc://*/tn/help/col/01/01)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: G28570
|