2.4 KiB
2.4 KiB
काईन
तथ्य:
काईन आणि त्याचा लहान भाऊ हाबेल हे आदाम आणि हव्वा ह्यांचे पहिले मुलगे होते, ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
- काईन हा शेतकरी होता, ज्याने अन्न पिकांचे उत्पादन केले, तर हाबेल हा कळप राखणारा होता.
- काईनाने त्याचा भाऊ हाबेल ह्याला मत्सराने मारून टाकले, कारण देवाने हाबेलचे अर्पण स्वीकार केले पण काईनाचे अर्पण स्वीकार केले नाही.
- ह्याची शिक्षा म्हणून, देवाने त्याला एदेन बागेपासून दूर पाठवून दिले आणि त्याला सांगितले की इथून पुढे जमीन त्याच्यासाठी पिके उत्पन्न करणार नाही.
- देवाने काईनाच्या कपाळावर एक खून केली, ते ह्याचे चिन्ह होते की, तो भटकत असताना इतर लोकांकडून मारले जाण्यापासून देव त्याला वाचवील.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H7014, G25350