mr_tw/bible/names/bethlehem.md

33 lines
3.2 KiB
Markdown

# बेथेलहेम, एफ्राथा
## तथ्य:
बेथलेहेम हे इस्राएलमधील यरुशलेमच्या नगराजवळील एक लहान शहर होते. त्यास "एफ्राथा" या नावाने सुद्धा ओळखले जात असे, जे कदाचित त्याचे मूळ नाव असावे.
* बेथलेहेम या शहराला "दाविदाचे नगर" असेही म्हणतात, कारण दावीद राजाचा जन्म तेथे झाला होता.
* मीखा संदेष्ट्याने सांगितले होते की, मसीहा "बेथलेहेम एफफ्राथ" येथून येईल.
* या भविष्यवाणी पुर्ण होत, अनेक वर्षांनंतर, येशूचा जन्म बेथलेहेमात झाला.
* बेथलेहेम या नावाचा अर्थ "भाकरीचे घर" किंवा "अन्नाचे घर" असा होतो.
(हे सुद्धा पाहा: [कालेब](../placeholder/placeholder.md), [दावीद](../placeholder/placeholder.md), [मीखा](../placeholder/placeholder.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति ३५:१६-२०](rc://*/tn/help/gen/35/16)
* [योहान ०७:४०-४२](rc://*/tn/help/jhn/07/40)
* [मत्तय ०२:४-६](rc://*/tn/help/mat/02/04)
* [मत्तय ०२:१६](rc://*/tn/help/mat/02/16)
* [रूथ ०१:१-२](rc://*/tn/help/rut/01/01)
* [रूथ ०१:१९-२१](rc://*/tn/help/rut/01/19)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[१७:२](rc://*/tn/placeholder/obs/17/02)__ दावीद हा __बेथेलहेम__ नगरातील मेंढपाळ होता.
* __[२१:९](rc://*/tn/placeholder/obs/21/09)__ यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की एका कुमारीकेच्या पोटी मसिहाचा जन्म होईल. मीखा संदेष्ट्याने सांगितले की __बेथेलहेम__ नगरामध्ये मसीहाचा जन्म होईल.
* __[२३:४](rc://*/tn/placeholder/obs/23/04)__ योसेफ आणि मरीया यांना ते राहत असलेल्या नासरेथहून __बेथेलहेम__ असा प्रवास करावा लागला, कारण __बेथेलहेम__ नगराचा होता.
* __[२३:६](rc://*/tn/placeholder/obs/23/06)__ __"बेथेलहेम__ नगरामध्ये मसीहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!”
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच376, एच672, एच1035, जी965