mr_tw/bible/names/benjamin.md

2.0 KiB

बन्यामिन, बन्यामिनी

तथ्य:

बन्यामिन हा याकोबाचा बारावा मुलगा होता. तो राहेलचा दुसरा मुलगा होता. त्याचे वंशज इस्राएलाच्या वंशांपैकी एक बनले.

  • त्याच्यापासून निर्माण झालेली गोत्र “बन्यामिन गोत्र” किंवा “बन्यामिन” किंवा “बन्यामिनी” म्हणून ओळखली जात असे.
  • इब्रीमध्ये, बन्यामिन नावाचा अर्थ “माझ्या उजव्या हाताचा मुलगा” असा होतो.
  • राजा शौल हा बन्यामीन वंशातील होता.
  • प्रेषित पौल देखील बन्यामिन वंशातला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे देखील पाहा: इस्त्राएलाचे बारा वंशl, याकोब, राहेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1144, G958