27 lines
2.4 KiB
Markdown
27 lines
2.4 KiB
Markdown
# पवित्रजण
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
“संत" या शब्दाचा शाब्दिक अर्थ “पवित्रजन” असा होतो आणि तो येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सूचित करतो.
|
|
|
|
* नंतर मंडळीच्या इतिहासात, त्याच्या चांगल्या कामांसाठी ओळखल्या जाणार्या व्यक्तीला “संत” ही पदवी देण्यात आली, परंतु नवीन कराराच्या काळात ही संज्ञा वापरली जात नव्हती.
|
|
* येशूवर विश्वास ठेवणारे हे संत किंवा पवित्र आहेत, त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे नाही, तर येशू ख्रिस्त तारणारा आहे म्हणुन त्यांच्या विश्वासाणे, तोच त्यांना पवित्र करतो.
|
|
|
|
## भाषांतर सूचना:
|
|
|
|
* “संत” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये “पवित्र जन” किंवा “पवित्र लोक” किंवा “येशूवर विश्वासणारे” किंवा “वेगळे केलेले” यांचा समावेश असू शकतो.
|
|
* फक्त एका ख्रिस्ती गटाच्या लोकांना संदर्भ देणारा शब्द वापरणार नाही याची काळजी घ्या.
|
|
|
|
(हे देखील पाहाः [पवित्र](../kt/holy.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [1 तीमथ्य 5:10](rc://*/tn/help/1ti/05/09)
|
|
* [2 करिंथकरांस पत्र 9:12-15](rc://*/tn/help/2co/09/12)
|
|
* [प्रकटीकरण 16:6](rc://*/tn/help/rev/16/04)
|
|
* [प्रकटीकरण 20:9-10](rc://*/tn/help/rev/20/09)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: एच2623, एच6918, एच6922, जी00400
|