mr_tw/bible/kt/saint.md

2.4 KiB

पवित्रजण

व्याख्या:

“संत" या शब्दाचा शाब्दिक अर्थ “पवित्रजन” असा होतो आणि तो येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सूचित करतो.

  • नंतर मंडळीच्या इतिहासात, त्याच्या चांगल्या कामांसाठी ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला “संत” ही पदवी देण्यात आली, परंतु नवीन कराराच्या काळात ही संज्ञा वापरली जात नव्हती.
  • येशूवर विश्वास ठेवणारे हे संत किंवा पवित्र आहेत, त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे नाही, तर येशू ख्रिस्त तारणारा आहे म्हणुन त्यांच्या विश्वासाणे, तोच त्यांना पवित्र करतो.

भाषांतर सूचना:

  • “संत” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये “पवित्र जन” किंवा “पवित्र लोक” किंवा “येशूवर विश्वासणारे” किंवा “वेगळे केलेले” यांचा समावेश असू शकतो.
  • फक्त एका ख्रिस्ती गटाच्या लोकांना संदर्भ देणारा शब्द वापरणार नाही याची काळजी घ्या.

(हे देखील पाहाः पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2623, एच6918, एच6922, जी00400