mr_tw/bible/kt/restore.md

34 lines
3.7 KiB
Markdown
Raw Permalink Blame History

This file contains invisible Unicode characters

This file contains invisible Unicode characters that are indistinguishable to humans but may be processed differently by a computer. If you think that this is intentional, you can safely ignore this warning. Use the Escape button to reveal them.

# पुनःस्थापन करणे,  पुनःस्थापना
## व्याख्या:
"पुनर्स्थापना करणे" आणि "पुनर्स्थापना" या संज्ञा अर्थ एखाद्या गोष्टीला त्याच्या मूळ स्थानावर किंवा स्थितीकडे परत आणणे आहे.
* जेंव्हा रोगग्रस्त झालेल्या एखाद्या अवयवाला पुनर्संचयित केला जातो, तेंव्हा त्याचा अर्थ तो भाग "बरा झाला" असा होतो.
* एक तुटलेले नातेसंबंध, ज्याची पुनःस्थापना केली जाते, म्हणजे त्यांच्यात "समेट घडवून आणला जातो." देव पापमय लोकांची पुनःस्थापना करतो आणि त्यांना त्याच्याकडे परत आणतो.
* जर लोकांना त्यांच्या मूळ देशात पुनर्स्थापित केले असेल तर, त्यांना त्या देशात "परत आणले" गेले किंवा "परत आले" आहे.
## भाषांतर सूचना:
* संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नवीकरण करणे" किंवा "परतफेड करणे" किंवा "परत करणे" किंवा "बरे करणे" किंवा "परत आणणे" ह्यांचा समावेश असू शकतो.
* या संज्ञांसाठी इतर अभिव्यक्ती, "नवीन बनवणे" किंवा "नवीन असल्यासारखे पुन्हा बनवणे" या असू शकतात.
* जेंव्हा मालमत्तेची "पुनःस्थापना केली" जाते, तेंव्हा तिला "दुरुस्त केले जाते" किंवा "बदलले जाते" किंवा "तीच्या मालकाला "परत दिले" जाते.
* संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" याचे भाषांतर "नुतनीकरण" किंवा "आरोग्य" किंवा "समेट" असे केले जाऊ शकते.
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [२ राजे ५:१०](rc://*/tn/help/2ki/05/08)
* [प्रेषितांची कृत्ये ३:२१](rc://*/tn/help/act/03/21)
* [प्रेषितांची कृत्ये १५:१५-१८](rc://*/tn/help/act/15/15)
* [यशया ४९:५-६](rc://*/tn/help/isa/49/05)
* [यिर्मया १५:१९-२१](rc://*/tn/help/jer/15/19)
* [विलापगीत ५:२२](rc://*/tn/help/lam/05/19)
* [लेवीय ६:५-७](rc://*/tn/help/lev/06/05)
* [लुक १९:८](rc://*/tn/help/luk/19/08)
* [मत्तय १२:१३](rc://*/tn/help/mat/12/13)
* [स्तोत्र ८०:१-३](rc://*/tn/help/psa/080/001)
## शब्द समुह:
* स्ट्रोंग: एच7725, एच7999, एच8421, जी06000, जी26750