mr_tw/bible/kt/psalm.md

24 lines
2.3 KiB
Markdown

# स्तोत्र
## व्याख्या:
"स्तोत्र" ही संज्ञा पवित्र गाण्याला संदर्भित करते, हे सहसा गाता यावे म्हणून कवितेच्या रुपात लिहिले जाते.
* जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात या गाण्यांचा संग्रह केला आहे जे दावीद राजाने आणि इतर इस्राएली लोकांमधील जसे की, मोशे, शलमोन, आणि आसाफ यांनी लिहिली आहेत.
* इस्राएल राष्ट्राद्वारे त्यांच्या देवाची उपासना करण्यासाठी स्तोत्रांचा उपयोग केला जात होता.
* स्तोत्रांचा उपयोग आनंद, विश्वास आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच वेदना आणि दुःख व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.
* नवीन करारात, ख्रिस्ती लोकांना देवाची उपासना करण्याच्या पद्धतीमध्ये स्तोत्रे गाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(हे देखील पाहा: [दावीद](../names/david.md), [विश्वास](../kt/faith.md), [आनंद](../other/joy.md), [मोशे](../names/moses.md), [पवित्र](../kt/holy.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 13:33](rc://*/tn/help/act/13/32)
* [प्रेषितांची कृत्ये 13:35](rc://*/tn/help/act/13/35)
* [कलस्सैकरांस पत्र 3:16](rc://*/tn/help/col/03/15)
* [लुक 20:42](rc://*/tn/help/luk/20/41)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: एच2158, एच2167, एच4210, जी5567, जी5568