2.3 KiB
2.3 KiB
स्तोत्र
व्याख्या:
"स्तोत्र" ही संज्ञा पवित्र गाण्याला संदर्भित करते, हे सहसा गाता यावे म्हणून कवितेच्या रुपात लिहिले जाते.
- जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात या गाण्यांचा संग्रह केला आहे जे दावीद राजाने आणि इतर इस्राएली लोकांमधील जसे की, मोशे, शलमोन, आणि आसाफ यांनी लिहिली आहेत.
- इस्राएल राष्ट्राद्वारे त्यांच्या देवाची उपासना करण्यासाठी स्तोत्रांचा उपयोग केला जात होता.
- स्तोत्रांचा उपयोग आनंद, विश्वास आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच वेदना आणि दुःख व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.
- नवीन करारात, ख्रिस्ती लोकांना देवाची उपासना करण्याच्या पद्धतीमध्ये स्तोत्रे गाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(हे देखील पाहा: दावीद, विश्वास, आनंद, मोशे, पवित्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: एच2158, एच2167, एच4210, जी5567, जी5568