25 lines
2.2 KiB
Markdown
25 lines
2.2 KiB
Markdown
# पूर्वनियोजित, पूर्वी नेमलेले
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
"पूर्वनियोजित" आणि "पूर्वी नेमलेले" या संज्ञा एखादी गोष्ट घडण्याच्या आधी निर्णय घेणे किंवा नियोजन करणे यास संदर्भित करतात.
|
||
|
||
* ही संज्ञा विशेषकरून लोकांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून देव पूर्वनियोजन करतो, यास संदर्भित करते.
|
||
* काहीवेळा "अगोदर नेमलेला" या शब्दाचा उपयोग केला जातो, ज्याचा अर्थ आधी निर्णय घेण्याशी येतो.
|
||
|
||
## भाषांतर सूचना:
|
||
|
||
* "पूर्वनियोजित" या संज्ञेचे भाषांतर, "आधी ठरविणे" किंवा "वेळेच्या आधीच निर्णय घेणे" असे केले जाऊ शकते.
|
||
* "पूर्वी नेमलेले" या संज्ञेचे भाषांतर, "खूप आधीच ठरविलेले" किंवा "वेळेच्या आधीच योजिलेले" किंवा " वेळेच्या आधीच निर्णय घेतलेले" असे केले जाऊ शकते.
|
||
* या संज्ञेचे भाषांतर, "पूर्वज्ञान" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असावे, ह्याची नोंद घ्या.
|
||
|
||
(हे देखील पाहा: [पूर्वज्ञान](https://create.translationcore.com/other/foreordain.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [१ करिंथकरांस पत्र २:६-७](rc://*/tn/help/1co/02/06)
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: G43090
|