25 lines
2.3 KiB
Markdown
25 lines
2.3 KiB
Markdown
# पाळक
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
"पाळक" ही संज्ञा शब्दशः "मेंढपाळ" या शब्दासारखीच आहे. ह्याचा उपयोग शीर्षक म्हणून केला जातो, जो विश्वासनाऱ्यांच्या समूहाचा आध्यात्मिक पुढारी असतो.
|
|
|
|
* पवित्र शास्त्राच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये, "पाळक" हा शब्द इफिसकरांस पत्र या पुस्तकात फक्त एकदाच आढळतो. हा तोच शब्द आहे जो इतर ठिकाणी "मेंढपाळ" म्हणून भाषांतरित केलेला आहे.
|
|
* काही भाषांमध्ये, "पाळक" हा शब्द "मेंढपाळ" या शब्दासाठी असलेल्या समान शब्दासारखाच आहे.
|
|
* हा एक समान शब्द आहे जो येशूला "चांगला मेंढपाळ" म्हणून संबोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाप्रमाणे आहे.
|
|
|
|
## भाषांतर सूचना:
|
|
|
|
* प्रकल्प भाषेत "मेंढपाळ" या शब्दाद्वारे या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
|
|
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतीमध्ये, "आत्मिक मेंढपाळ" किंवा "मेंढरांचे पालन करणारा ख्रिस्ती पुढारी" ह्यांचा समावेश होतो.
|
|
|
|
(हे देखील पाहा: [मेंढपाळ](../other/shepherd.md), [मेंढरू](../other/sheep.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [इफिसकरांस पत्र 4:11-13](rc://*/tn/help/eph/04/11)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: एच7462, जी4166
|