mr_tw/bible/kt/pastor.md

2.3 KiB

पाळक

व्याख्या:

"पाळक" ही संज्ञा शब्दशः "मेंढपाळ" या शब्दासारखीच आहे. ह्याचा उपयोग शीर्षक म्हणून केला जातो, जो विश्वासनाऱ्यांच्या समूहाचा आध्यात्मिक पुढारी असतो.

  • पवित्र शास्त्राच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये, "पाळक" हा शब्द इफिसकरांस पत्र या पुस्तकात फक्त एकदाच आढळतो. हा तोच शब्द आहे जो इतर ठिकाणी "मेंढपाळ" म्हणून भाषांतरित केलेला आहे.
  • काही भाषांमध्ये, "पाळक" हा शब्द "मेंढपाळ" या शब्दासाठी असलेल्या समान शब्दासारखाच आहे.
  • हा एक समान शब्द आहे जो येशूला "चांगला मेंढपाळ" म्हणून संबोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाप्रमाणे आहे.

भाषांतर सूचना:

  • प्रकल्प भाषेत "मेंढपाळ" या शब्दाद्वारे या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतीमध्ये, "आत्मिक मेंढपाळ" किंवा "मेंढरांचे पालन करणारा ख्रिस्ती पुढारी" ह्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: मेंढपाळ, मेंढरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच7462, जी4166