mr_tw/bible/kt/minister.md

3.5 KiB

मत्री , मत्रालय

व्याख्या:

बायबलमध्ये, “मत्रालय” या शब्दाचा अर्थ इतरांना देवाबद्दल शिकवून त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे असा होतो.

  • जुन्या करारात, याजक मंदिरात देवाला अर्पण करून त्याची “सेवा” करायचे.
  • त्यांच्या “सेवाकार्यात” मंदिराची काळजी घेणे आणि लोकांच्या वतीने देवाला प्रार्थना करणे देखील समाविष्ट होते.
  • लोकांची “सेवा” करण्याच्या कामात त्यांना देवाबद्दल शिकवून त्यांची आध्यात्मिकरित्या सेवा करणे समाविष्ट असू शकते.
  • याचा अर्थ शारीरिक मार्गांनी लोकांची सेवा करणे, जसे की आजारी लोकांची काळजी घेणे आणि गरिबांना अन्न पुरवणे असा देखील होऊ शकतो.

भाषांतर सूचना

  • लोकांची सेवा करण्याच्या संदर्भात, “सेवक” या शब्दाचे भाषांतर “सेवा” किंवा “काळजी” किंवा “गरजा पूर्ण करणे” असे देखील केले जाऊ शकते.
  • मंदिरात सेवेचा उल्लेख करताना, “सेवक” या शब्दाचे भाषांतर “मंदिरात देवाची सेवा करा” किंवा “लोकांसाठी देवाला अर्पण अर्पण करा” असे केले जाऊ शकते.
  • देवाची सेवा करण्याच्या संदर्भात, याचे भाषांतर “सेवा” किंवा “देवासाठी कार्य” असे केले जाऊ शकते.
  • "मंत्रिपद दिले" या वाक्यांशाचे भाषांतर "काळजी घेतली" किंवा "पुरवलेली" "मदत"असे देखील केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: सेवा करणे, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच6399, एच8120,एच8334, एच8335, जी12470, जी12480, जी12490, जी20230, जी20380, जी24180, जी30080, जी30090, जी30100, जी30110, जी39300, जी52560, जी52570, जी55240