mr_tw/bible/kt/lastday.md

31 lines
2.0 KiB
Markdown

# अंतिम दिवस, नंतरचे दिवस
## व्याख्या:
"अंतिम दिवस" ​​किंवा "नंतरचे दिवस" ​​या शब्दाचा संदर्भ साधारणपणे चालू काळाच्या शेवटाशी असतो.
* या कालावधीची मर्यादा माहित नसते.
* देवापासून दूर गेलेल्यांसाठी "शेवटचे दिवस" ​हे ​न्याय करण्याचा समय आहे.
## भाषांतर सूचना:
* "शेवटचे दिवस" या शब्दाचे भाषांतर "अंतिम दिवस" किंवा "अंतिम समय" म्हणून देखील केले जाऊ शकते.
* काही संदर्भांत, ह्याचे भाषांतर "जगाचा शेवट" किंवा "जेव्हा हे जग संपेल" असे म्हणून केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [परमेश्वराचा दिवस](../kt/dayofthelord.md), [न्याय](../kt/judge.md), [वळणे](../other/turn.md), [जग](../kt/world.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [2 पेत्र 3:3-4](rc://*/tn/help/2pe/03/03)
* [दानीएल 10:14-15](rc://*/tn/help/dan/10/14)
* [इब्री लोकांस पत्र 1:2](rc://*/tn/help/heb/01/01)
* [यशया 2:2](rc://*/tn/help/isa/02/01)
* [याकोबाचे पत्र 5:3](rc://*/tn/help/jas/05/01)
* [यिर्मया 23:19-20](rc://*/tn/help/jer/23/19)
* [योहान 11:24-26](rc://*/tn/help/jhn/11/24)
* [मीखा 4:1](rc://*/tn/help/mic/04/01)
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H0319, H3117, G20780, G22500