2.0 KiB
2.0 KiB
अंतिम दिवस, नंतरचे दिवस
व्याख्या:
"अंतिम दिवस" किंवा "नंतरचे दिवस" या शब्दाचा संदर्भ साधारणपणे चालू काळाच्या शेवटाशी असतो.
- या कालावधीची मर्यादा माहित नसते.
- देवापासून दूर गेलेल्यांसाठी "शेवटचे दिवस" हे न्याय करण्याचा समय आहे.
भाषांतर सूचना:
- "शेवटचे दिवस" या शब्दाचे भाषांतर "अंतिम दिवस" किंवा "अंतिम समय" म्हणून देखील केले जाऊ शकते.
- काही संदर्भांत, ह्याचे भाषांतर "जगाचा शेवट" किंवा "जेव्हा हे जग संपेल" असे म्हणून केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: परमेश्वराचा दिवस, न्याय, वळणे, जग)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
- 2 पेत्र 3:3-4
- दानीएल 10:14-15
- इब्री लोकांस पत्र 1:2
- यशया 2:2
- याकोबाचे पत्र 5:3
- यिर्मया 23:19-20
- योहान 11:24-26
- मीखा 4:1
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: H0319, H3117, G20780, G22500