mr_tw/bible/kt/humble.md

34 lines
3.2 KiB
Markdown

# नम्र, लीन, नम्रता
## व्याख्या:
“नम्र” ही संज्ञा अशा व्यक्तीचे वर्णन करते जी स्वत: ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत नाही. तो गर्विष्ठ किंवा घमंडी नाही. नम्रता ही नम्र असण्याचा गुण आहे.
* देवासमोर नम्र असणे म्हणजे त्याची महानता, शहाणपण आणि परिपूर्णतेच्या तुलनेत एखाद्याची दुर्बलता आणि अपूर्णता समजून घेणे.
* जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला नम्र करते तेव्हा स्वत: ला कमी महत्त्वतेच्या स्थितीत ठेवते.
* नम्रता म्हणजे स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या गरजा पूर्ण करणे.
* नम्रता म्हणजे एखाद्याच्या भेटवस्तू आणि क्षमता वापरताना विनम्र वृत्तीने सेवा करणे होय.
* “नम्र व्हा” या वाक्यांशाचे भाषांतर “गर्व करू नका” असे केले जाऊ शकते.
* “देवासमोर स्वत: ला नम्र करा” याचे भाषांतर “आपली इच्छा देवाला समर्पित करा, असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: [गर्विष्ठ](../other/proud.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [याकोब 1:21](rc://*/tn/help/jas/01/21)
* [याकोब 3:13](rc://*/tn/help/jas/03/13)
* [याकोब 4:10](rc://*/tn/help/jas/04/10)
* [लूक 14:11](rc://*/tn/help/luk/14/11)
* [लूक 18:14](rc://*/tn/help/luk/18/14)
* [मत्तय 18:4](rc://*/tn/help/mat/18/04)
* [मत्तय 23:12](rc://*/tn/help/mat/23/12)
## पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
* __[17:2](rc://*/tn/help/obs/17/02)__ दावीद देवावर भरवसा ठेवणारा आणि आज्ञा पाळणारा एक __नम्र__ व नीतिमान मनुष्य होता.
* __[34:10](rc://*/tn/help/obs/34/10)__ " प्रत्येक गर्विष्ठाला देव __नम्र__ करील, आणि जो कोणी स्वत: ला __नम्र__ करतो तो त्याला उंच करील."
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग: H1792, H3665, H6031, H6035, H6038, H6041, H6800, H6819, H7511, H7807, H7812, H8213, H8214, H8215, H8217, H8467, G08580, G42360, G42390, G42400, G50110, G50120, G50130, G53910