mr_tw/bible/kt/hebrew.md

3.1 KiB

इब्री

तथ्य:

"इब्री" ही संज्ञा अब्राहामापासून इसहाक आणि याकोबाच्या वंशातून आलेल्या लोकांच्या गटाला सामान्य अर्थाने संदर्भित करते.

  • "इब्री" हा विशिष्ट शब्द एकतर लोक समूहातील एका व्यक्तीला किंवा त्या लोकांच्या समुहामध्ये बोल्ला जाणाऱ्या भाषेला संदर्भित करू शकते.
  • जुन्या कराराच बहुतांश भाग "इब्री" म्हटलेल्या भाषेत लिहिला गेला आहे. तथापि, नवीन करारातील बहुतेक प्रकरणांमध्ये, "इब्री" हे विशिष्ट संज्ञा इब्री भाषेऐवजी अरामी भाषेचा संदर्भित करते.
  • "इब्री" हा शब्द भाषेला सुद्धा संदर्भित करतो, जे इब्री लोक बोलत होते. जुना कराराची बहुसंख्य पुस्तके इब्री भाषेत लिहिण्यात आली.
  • बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, इब्रींना "इस्राएली" किंवा "यहूदी" असेही म्हटले गेले. भाषांतर करताना, या तिन्ही संज्ञा मजकुरामध्ये वेगळ्या ठेवणे उत्तम आहे, आतापर्यंत हे स्पष्ट आहे की या संज्ञा समान लोकसमुहाला संदर्भित करतात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: इस्राएल, यहुदी, यहुदी पुढारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

स्ट्रोंग: एच5680, जी1444, जी1445, जी1446, जी1447