43 lines
6.8 KiB
Markdown
43 lines
6.8 KiB
Markdown
# शुभवार्ता, सुवार्ता
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
"सुवार्ता" या शब्दाचा शब्दशः अर्थ "शुभवार्ता" असा होतो आणि संदेश किंवा घोषणेला संदर्भित करते जे लोकांना काहीतरी सांगते ज्यामुळे त्यांना फायदा होतो आणि त्यांना आनंद होतो.
|
||
|
||
* बायबलमध्ये, हा शब्द सहसा वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाद्वारे लोकांसाठी असलेलेल्या देवाच्या तारणाच्या संदेशास सूचित करतो.
|
||
* बऱ्याच इंग्रजी पवित्र शास्त्रांमध्ये, "शुभवार्ता" या शब्दाचे भाषांतर सहसा "सुवार्ता" असे केले आहे आणि ते वाक्यांशामध्ये वापरले गेले आहे जसे की, "येशू ख्रिस्ताची सुवार्ता," "देवाची सुवार्ता" आणि "राज्याची सुवार्ता."
|
||
|
||
## भाषांतर सूचना:
|
||
|
||
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "शुभ संदेश" किंवा "चांगली घोषणा" किंवा "देवाचा तारणाचा संदेश" किंवा "येशुबद्दलच्या चांगल्या गोष्टी ज्या देव आपल्याला शिकवतो" यांचा समावेश होतो.
|
||
* संदर्भाच्या आधारावर, "ची शुभवार्ता" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "च्या बद्दलची शुभवार्ता" किंवा "च्या बदद्दल शुभ वार्ता/संदेश" किंवा "च्यापासून चांगला संदेश" किंवा "देव सांगत असलेल्या चांगल्या गोष्टी" किंंवा "देव लोकांना कश्याप्रकारे वाचवितो तो जे सांगतो" या वाक्यांचा समावेश होतो.
|
||
|
||
(हे देखील पाहा: [राज्य](../other/kingdom.md), [बलिदान](../other/sacrifice.md), [तारण](../kt/save.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:5](rc://*/tn/help/1th/01/04)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 8:25](rc://*/tn/help/act/08/25)
|
||
* [कलस्सैकरांस पत्र 1:23](rc://*/tn/help/col/01/21)
|
||
* [गलतीकरांस पत्र 1:6](rc://*/tn/help/gal/01/06)
|
||
* [लुक 8:1-3](rc://*/tn/help/luk/08/01)
|
||
* [मार्क 1:14](rc://*/tn/help/mrk/01/14)
|
||
* [फिलीपैकरास पत्र 2:22](rc://*/tn/help/php/02/22)
|
||
* [रोमकरास पत्र 1:3](rc://*/tn/help/rom/01/01)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* **[23:6](rc://*/tn/help/obs/23/06)** देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हासाठी मोठी **आनंदाची बातमी** घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
|
||
* **[26:3](rc://*/tn/help/obs/26/03)** येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस **सुवार्ता** सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यास सोडवुन पाठवावे. हे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष आहे.”
|
||
* **[45:10](rc://*/tn/help/obs/45/10)** फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास **येशूविषयीची सुवार्ता** सांगितली.
|
||
* **[46:10](rc://*/tn/help/obs/46/10)** आणि मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी **येशूची सुवार्ता** सांगण्यासाठी त्यांना पाठविले.
|
||
* **[47:1](rc://*/tn/help/obs/47/01)** एके दिवशी, पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये **येशूविषयची चांगली वार्ता** सांगण्यासाठी गेले.
|
||
* **[47:13](rc://*/tn/help/obs/47/13)** **येशूविषयीची सुवार्ता** पसरत गेली, व मंडळीची वाढ होत गेली.
|
||
* **[50:01](rc://*/tn/help/obs/50/01)** सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक **येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी** ऐकत आहेत.
|
||
* **[50:2](rc://*/tn/help/obs/50/02)** येशू या पृथ्वीवर असताना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची **सुवार्ता** संपुर्ण जगामध्ये गाजवतील, आणि तेव्हा शेवट होईल."
|
||
* **[50:3](rc://*/tn/help/obs/50/03)** स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच **सुवार्ता** ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा.
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: जी20970, जी20980, जी42830
|