28 lines
3.1 KiB
Markdown
28 lines
3.1 KiB
Markdown
# सहभागीता
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
सामान्यपणे, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या समूहातील सदस्यांमधील मैत्रीपूर्ण संवादाशी आहे, जे समान रुची आणि अनुभव सामायिक करतात.
|
|
|
|
* पवित्र शास्त्रामध्ये, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांच्या एकतेशी आहे.
|
|
* ख्रिस्ती सह्भागीता हा विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याबरोबर असलेल्या संबंधाद्वारे एकमेकांशी असलेला सामायिक नातेसंबंध आहे.
|
|
* सुरुवातीचे ख्रिस्ती लोक त्यांची सह्भागीता देवाच्या वचनांना ऐकण्याद्वारे आणि एकत्रित प्रार्थना करण्याद्वारे, त्यांच्या मालकीच्या वस्तू सामायिक करण्याद्वारे आणि एकत्रित जेवण करण्याद्वारे व्यक्त करतात.
|
|
* ख्रिस्ती लोक सुद्धा येशूवरील विश्वासाच्याद्वारे आणि त्याच्या वधस्तंभावरील याज्ञासंबंधीच्या मरणाद्वारे, ज्याने देव आणि लोक ह्यांच्या मधील अडसर दूर केला, देवाबरोबर सह्भागीता करू शकतात.
|
|
|
|
## भाषांतर सूचना:
|
|
|
|
* "सहभगीता" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एकत्रित सामायिक करणे" किंवा "नातेसंबंध" किंवा "सख्य" किंवा "ख्रिस्ती समुदाय" असे केले जाऊ शकते.
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [1 योहान 1:3](rc://*/tn/help/1jn/01/03)
|
|
* [प्रेषितांची कृत्ये 2:40-42](rc://*/tn/help/act/02/40)
|
|
* [फिलीप्पेकरास पत्र 1:3-6](rc://*/tn/help/php/01/03)
|
|
* [फिलीप्पेकरास पत्र 2:1](rc://*/tn/help/php/02/01)
|
|
* [फिलीप्पेकरास पत्र 3:10](rc://*/tn/help/php/03/08)
|
|
* [स्तोत्र 55:12-14](rc://*/tn/help/psa/055/012)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: H2266, H8667, G2842, G2844, G3352, G4790
|