27 lines
2.3 KiB
Markdown
27 lines
2.3 KiB
Markdown
# अधिराज्य
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
"अधिराज्य" ही संज्ञा शक्ती, नियंत्रण, किंवा लोकांवर, प्राण्यांवर, किंवा जमिन यावरील अधिकारास संदर्भित करते.
|
|
|
|
* येशू ख्रिस्ताचे संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य आहे असे म्हटले जाते.
|
|
* येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मृत्यू झाल्यामुळे सैतानाच्या राज्याचा कायमचा पराभव झाला आहे.
|
|
* उत्पत्तीच्या वेळी, देव म्हणाला की, मनुष्याला माश्यांवर, पक्षांवर, आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर सत्ता आहे.
|
|
|
|
## भाषांतर सूचना
|
|
|
|
* संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "अधिकार" किंवा "सत्ता" किंवा "नियंत्रण" यांचा समावेश होतो.
|
|
* "च्या वर सत्ता गाजवा" या वाक्यांशाचे भाषांतर "राज्य करा" किंवा "व्यवस्थापन करा" असे केले जाऊ शकते.
|
|
|
|
(हे देखील पाहा: [अधिकार](../kt/authority.md), [सत्ता](../kt/power.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [१ पेत्र ५:१०-११](rc://*/tn/help/1pe/05/10)
|
|
* [कलस्से. १:१३](rc://*/tn/help/col/01/13)
|
|
* [यहूदाचे पत्र १:२५](rc://*/tn/help/jud/01/24)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: एच1166, एच4474, एच4475, एच4896, एच4910, एच4915, एच7287, एच7300, एच7980, एच7985, जी026340, जी29040, जी29610, जी29630
|