2.3 KiB
2.3 KiB
अधिराज्य
व्याख्या:
"अधिराज्य" ही संज्ञा शक्ती, नियंत्रण, किंवा लोकांवर, प्राण्यांवर, किंवा जमिन यावरील अधिकारास संदर्भित करते.
- येशू ख्रिस्ताचे संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य आहे असे म्हटले जाते.
- येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मृत्यू झाल्यामुळे सैतानाच्या राज्याचा कायमचा पराभव झाला आहे.
- उत्पत्तीच्या वेळी, देव म्हणाला की, मनुष्याला माश्यांवर, पक्षांवर, आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर सत्ता आहे.
भाषांतर सूचना
- संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "अधिकार" किंवा "सत्ता" किंवा "नियंत्रण" यांचा समावेश होतो.
- "च्या वर सत्ता गाजवा" या वाक्यांशाचे भाषांतर "राज्य करा" किंवा "व्यवस्थापन करा" असे केले जाऊ शकते.
(हे देखील पाहा: अधिकार, सत्ता)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
शब्द माहीती:
- स्ट्रोंग: एच1166, एच4474, एच4475, एच4896, एच4910, एच4915, एच7287, एच7300, एच7980, एच7985, जी026340, जी29040, जी29610, जी29630