34 lines
3.3 KiB
Markdown
34 lines
3.3 KiB
Markdown
# भूतग्रस्त
|
||
|
||
## व्याख्या:
|
||
|
||
एक व्यक्ती जो भूतग्रस्त आहे, त्याच्यात भुते किंवा दुष्ट आत्मा असतात ते त्याच्या कृतींना आणि विचारांना नियंत्रित करतात.
|
||
|
||
* सहसा भूतग्रस्त व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना दुखापत करेल, कारण भुत त्याला तसे करण्यास कारणीभूत होते.
|
||
* येशूने भूतग्रस्त लोकांच्यातून भूतांना निघण्याची आज्ञा देऊन त्यांना बरे केले. ह्याला सहसा भुते "बाहेर काढणे" असे म्हणतात.
|
||
|
||
## भाषांतर सूचना
|
||
|
||
* या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "भूतांच्या नियंत्रणाखाली" किंवा "दुष्ट आत्म्यानी नियंत्रित केलेले" किंवा "दुष्ट आत्मा आत मध्ये असणे" यांचा समावेश आहे.
|
||
|
||
(हे देखिल पहा: [भुत](../kt/demon.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [मार्क 01:32-34](rc://*/tn/help/mrk/01/32)
|
||
* [मत्तय 04:23-25](rc://*/tn/help/mat/04/23)
|
||
* [मत्तय 08:16-17](rc://*/tn/help/mat/08/16)
|
||
* [मत्तय 08:33-34](rc://*/tn/help/mat/08/33)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[26:9](rc://*/tn/help/obs/26/09)__ ज्यांच्यामध्ये __ भुते होती__ अशा अनेक लोकांना येशूकडे आणण्यात आले.
|
||
* __[32:2](rc://*/tn/help/obs/32/02)__ जेव्हा ते सरोवराच्या पलीकडे पोहोचले तेव्हा एक __भूतबाधा__ मनुष्य येशूकडे धावत आला.
|
||
* __[32:6](rc://*/tn/help/obs/32/06)__ तो __ भूत असलेला__ मोठ्या आवाजात ओरडला, “येशू, देवाच्या पुत्रा, तुला माझ्याकडून काय हवे आहे? परात्पर देव? कृपया माझा छळ करू नका!”
|
||
* __[32:9](rc://*/tn/help/obs/32/09)__ गावातील लोक आले आणि त्यांनी त्या माणसाला पाहिले ज्याला भुते होते.
|
||
* __[47:3](rc://*/tn/help/obs/47/03)__ दररोज ते (पॉल आणि सिलास) तिथून चालत असतांना, एक दासी __ जिला भूतबाधा झाली होती__ त्यांच्यामागे येत होती.
|
||
|
||
## शब्द माहीती
|
||
|
||
* Strong’s: G11390
|