mr_tw/bible/kt/demonpossessed.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

भूतग्रस्त

व्याख्या:

एक व्यक्ती जो भूतग्रस्त आहे, त्याच्यात भुते किंवा दुष्ट आत्मा असतात ते त्याच्या कृतींना आणि विचारांना नियंत्रित करतात.

  • सहसा भूतग्रस्त व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना दुखापत करेल, कारण भुत त्याला तसे करण्यास कारणीभूत होते.
  • येशूने भूतग्रस्त लोकांच्यातून भूतांना निघण्याची आज्ञा देऊन त्यांना बरे केले. ह्याला सहसा भुते "बाहेर काढणे" असे म्हणतात.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "भूतांच्या नियंत्रणाखाली" किंवा "दुष्ट आत्म्यानी नियंत्रित केलेले" किंवा "दुष्ट आत्मा आत मध्ये असणे" यांचा समावेश आहे.

(हे देखिल पहा: भुत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 26:9 ज्यांच्यामध्ये __ भुते होती__ अशा अनेक लोकांना येशूकडे आणण्यात आले.
  • 32:2 जेव्हा ते सरोवराच्या पलीकडे पोहोचले तेव्हा एक भूतबाधा मनुष्य येशूकडे धावत आला.
  • 32:6 तो __ भूत असलेला__ मोठ्या आवाजात ओरडला, “येशू, देवाच्या पुत्रा, तुला माझ्याकडून काय हवे आहे? परात्पर देव? कृपया माझा छळ करू नका!”
  • 32:9 गावातील लोक आले आणि त्यांनी त्या माणसाला पाहिले ज्याला भुते होते.
  • 47:3 दररोज ते (पॉल आणि सिलास) तिथून चालत असतांना, एक दासी __ जिला भूतबाधा झाली होती__ त्यांच्यामागे येत होती.

शब्द माहीती

  • Strongs: G11390