# देवदूताने सैतानाला काय केले?
देवदूताने सैतानाला अथांग डोहात टाकले.
# बांधलेला असताना सैतानाला काय करता आले नाही?
सैतान बांधलेला असतांना त्याला राष्ट्रांना ठकविता(फसविता ) आले नाही.