mr_tq/rev/20/03.md

482 B

देवदूताने सैतानाला काय केले?

देवदूताने सैतानाला अथांग डोहात टाकले.

बांधलेला असताना सैतानाला काय करता आले नाही?

सैतान बांधलेला असतांना त्याला राष्ट्रांना ठकविता(फसविता ) आले नाही.