# ते पुरूष जातीचे मुल काय करणार होते?
ते पुरूष जातीचे मुल सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्या करणार होते.
# ते पुरूष जाती चे मुल कोठे गेले?
ते पुरूष जातीचे मुल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे उचलून घेतले गेले.