mr_tq/rev/12/05.md

548 B

ते पुरूष जातीचे मुल काय करणार होते?

ते पुरूष जातीचे मुल सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्या करणार होते.

ते पुरूष जाती चे मुल कोठे गेले?

ते पुरूष जातीचे मुल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे उचलून घेतले गेले.