mr_tq/rev/12/04.md

8 lines
562 B
Markdown

# अजगराने आपल्या शेपटाने काय केले?
अजगराने आपल्या शेपटाने आकाशाती ताऱ्यांनपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून पृथ्वीवर पाडले.
# त्या अजगराची काय इच्छा होती?
त्या स्त्रीचे मुल खाऊन टाकाने अशी त्या अजगराची इच्छा होती.