mr_tq/rev/12/04.md

562 B

अजगराने आपल्या शेपटाने काय केले?

अजगराने आपल्या शेपटाने आकाशाती ताऱ्यांनपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून पृथ्वीवर पाडले.

त्या अजगराची काय इच्छा होती?

त्या स्त्रीचे मुल खाऊन टाकाने अशी त्या अजगराची इच्छा होती.