mr_tq/rev/03/17.md

8 lines
675 B
Markdown

# लावदिकीया येथील मंडळी स्वतः बद्दल काय म्हणते?
लावदिकीया येथीलमंडली म्हणते की ती धनवान आहे आणि आणि तिला कशाचीही गरज नाही.
# लावदिकीया येथील मंडळीबद्दल ख्रिस्त काय म्हणतो?
लावदिकीया येथील मंडली कष्टी, दिन, दरिद्री, अधळी, णि उघडीवाघडी आहे असे ख्रिस्त म्हणतो.