mr_tq/rev/03/17.md

675 B

लावदिकीया येथील मंडळी स्वतः बद्दल काय म्हणते?

लावदिकीया येथीलमंडली म्हणते की ती धनवान आहे आणि आणि तिला कशाचीही गरज नाही.

लावदिकीया येथील मंडळीबद्दल ख्रिस्त काय म्हणतो?

लावदिकीया येथील मंडली कष्टी, दिन, दरिद्री, अधळी, णि उघडीवाघडी आहे असे ख्रिस्त म्हणतो.